डॉ. निरजभाऊ वाघमारे यांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कडून शुभेच्छा

यवतमाळ शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरजभाऊ वाघमारे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केल्याने यवतमाळ जिल्हा कार्यकारणीच्या वतीने आज शासकीय विश्रामगृहात त्यांचा सत्कार करू त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. यावेळी पक्षाचे जिल्हा निरीक्षक शरदजी वसतकर, विदर्भ उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, […]

डॉ. निरजभाऊ वाघमारे यांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कडून शुभेच्छा Read More »