ब्लॉग

डॉ. निरज वाघमारे यांच्या सामजिक कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

dr niraj waghmare

यवतमाळ शहरातील पाटीपुरा, उमरसरा, तलावफैल, लोहारा, मेडीकल चौक, वैभव नगर, नेताजी नगर, अंबिका नगर व जिल्ह्यातील दिग्रस, मारेगाव, खैरी, बाभुळगाव, राळेगाव या शहरामध्ये मोठया थाटा माटात पार पडलेल्या २०२३ च्या भिमजयंती उत्सवामध्ये यवतमाळ शहरातील लोकप्रिय सामजिक कार्यकर्ते डॉ. निरज वाघमारे यांच्या सामजिक कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळील काही क्षण…

डॉ. निरज वाघमारे यांच्या सामजिक कार्याची दखल घेत त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. Read More »

इशारा महामोर्चा

यवतमाळ: विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पक्षाकडून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या इशारा महामोर्चासाठी आज यवतमाळातुन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ.निरजभाऊ यांच्या जनसंपर्क कार्यालयावरून नागपूरकडे रवाना झाले… यवतमाळ: विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पक्षाकडून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आलेल्या इशारा महामोर्चातील

इशारा महामोर्चा Read More »

मांगगारोडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा यवतमाळच्या वतीने समर्थन

मांगगारोडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी मांगगारोडी समाजाच्या वतीने विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आलेल्या मोर्चास आज वंचित बहुजन आघाडी जिल्हा यवतमाळच्या वतीने समर्थन दर्शवून ह्या मोर्चेकऱ्यानी उपस्थित केलेल्या मागण्या शासंनाकडून मान्य करून घेण्यासाठी कोणतीही भूमिका घेतल्यास आम्हीं शेवट पर्यंत त्यांच्या सोबत असू असे युवा नेते डॉ. निरजभाऊ वाघमारे आश्वासित केलें. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे (पूर्व) जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत

मांगगारोडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा यवतमाळच्या वतीने समर्थन Read More »

अखेर भिम जयंतीची रॅली निघाली……

राळेगाव तालुक्यातील खैरी येथे सन २००१ पासुन भीम जयंती उत्सवाच्या रॅलीला काही कारणास्तव प्रशासनाने निर्बंध घातले होते. तेव्हा पासुन आजवर येथील रॅलीची परंपरा बंद असल्याने सदर रॅली वरील निर्बंध उठवून भीम जयंती ची रॅली चालू व्हावी यासाठी येथील समाज बांधवांनी पोलिस स्टेशन वडकी येथे दिनांक १२ एप्रिल २०२३ पासुन आमरण उपोषण चालू केले व ही

अखेर भिम जयंतीची रॅली निघाली…… Read More »

“जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी..!” आपल्या हक्काचा माणूस.. डॉ. निरजभाऊ वाघमारे….

यवतमाळ: नवनवे आत्मभान घेवुन सतत समाजाभिमुख राहणारे डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या स्वखर्चातून काल दिनांक ०१ जानेवारी २०२३ रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या औचीत्याने शववाहीनी ( स्मृतीरथ) व रुग्णवाहिका या दोन्हीं सेवांचे आज लोकार्पण करण्यात आले. अचानक व अकस्मात उद्भवलेल्या आजारावेळी रुग्णाला रुग्णसेवा मिळावी म्हणून रुग्ण जलद गतीने रुग्णालयात पोहोचावा. तसेच अंत थांब्यावर मयतास पोहोचविण्यासाठी मृतकाच्या

“जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी..!” आपल्या हक्काचा माणूस.. डॉ. निरजभाऊ वाघमारे…. Read More »

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी मेंढपाळ बांधवांनी काढलेल्या यवतमाळ ते नागपुर पायी मोर्चात डॉ. निरजभाऊ वाघमारे.

यवतमाळ: नागपुर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशना वर धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी मेंढपाळ बांधवांनी काढलेल्या यवतमाळ ते नागपुर पायी मोर्चात आज वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा निरीक्षक शरदजी वसतकर यांच्या सूचनेवरून पक्षाच्या वतीने डॉ. निरजभाऊ वाघमारे, शहर अध्यक्ष कुंदन नगराळे, जिल्हा उपाध्यक्ष विशाल पोळे आदी पदाधिकारी सहभागी झाले. यावेळी पदयात्रा मोर्चाचे आयोजक मेंढपाळ रक्षक वैजनाथ पावडे यांच्या

धनगर समाजाच्या विविध मागण्यांसाठी मेंढपाळ बांधवांनी काढलेल्या यवतमाळ ते नागपुर पायी मोर्चात डॉ. निरजभाऊ वाघमारे. Read More »

नेताजी नगरातील चिमुकल्यांना हक्काचं खेळाच मैदान…..

यवतमाळ: नेताजी नगरातील चिमुकल्यांना हक्काचं खेळाच मैदान नसल्यामुळे या भागात असलेल्या एका पडीत मोकळ्या जागेत ( मैदानात) काल हे चिमुकले स्वतः विळे, फावडे घेऊन मैदानाची स्वच्छता करत होतें. ही बाब काही युवकांनी पाहिल्या नंतर त्यांना डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्याकडे जाऊन या स्वच्छतेची मागणी करण्याचा सल्ला दिला. त्यांनतर ही मुलं डॉ. निरजभाऊंच्या कार्यालयात येऊन हे मैदान

नेताजी नगरातील चिमुकल्यांना हक्काचं खेळाच मैदान….. Read More »

मनोजराजा गोसावी यांची डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या कार्यालयात भेट…..

डॉ. निरजभाऊ वाघमारे

कडव्या आणि रोखठोक लिखाणाच्या माध्यमातुन आंबेडकरी चळवळ समृद्ध करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे “तुम्हीं खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे” या गाण्याचे मुळ लेखक आणि ख्यातनाम गायक मनोजराजा गोसावी यांनी माझ्या कार्यालयाला भेट दिली.. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज घडविण्यासाठी तुम्ही करत असलेले कार्य खरंच कौतुकास्पद आहे. तुमच्या कार्यास माझ्या शुभेच्छा असे म्हणुन त्यांनी पाठीवर कौतुकाची

मनोजराजा गोसावी यांची डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या कार्यालयात भेट….. Read More »

भारतीय बौद्ध महासभा, दि. बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया व चंद्रमणी बुद्ध विहार यांच्याकडून डॉ निरज वाघमारे यांना शुभेच्छा

आज अश्विन पौर्णिमेला समाप्त होणाऱ्या वर्षवासाची नेताजी नगरातील चंद्रमणी बुद्ध विहारात समाप्ती व ग्रंथ वाचन समारोह पार पडला. या समाप्ती निमित्त बुद्ध विहार व आयोजकांच्या वतीने मला प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केले होते. या समाप्ती व धम्म कार्याच्या प्रसंगी उपस्थित राहण्याचे सदभाग्य मला लाभले. नुकत्याच माझ्या वंचित बहुजन आघाडी पक्ष प्रवेशा मुळे उपस्थित दि. बुद्धीस्ट

भारतीय बौद्ध महासभा, दि. बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया व चंद्रमणी बुद्ध विहार यांच्याकडून डॉ निरज वाघमारे यांना शुभेच्छा Read More »

नेताजी नवयुवक दुर्गोत्सव मंडळ, नेताजी नगर यवतमाळ.

dr niraj waghmare

दुर्गामातेच्या मूर्तीचे काल विसर्जन करण्यात आले. गेली दहा दिवस चाललेला हा मातेचा जागर काल पूर्ण झाला. हया दिवसात नगरात मातेचा दरबारात रोज नवनवीन कार्यक्रम, स्पर्धा आणि सामजिक उपक्रम मंडळाने राबविले. याला नगर वासियानी उस्फुर्त प्रतिसाद देत सामजिक एकतेचे, एकोप्याचे आणि बंधूतेचे दर्शन घडवून दिले. अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडलेला सोहळ्याची काल विसर्जनाने सांगता झाली. पारंपरिक

नेताजी नवयुवक दुर्गोत्सव मंडळ, नेताजी नगर यवतमाळ. Read More »