इशारा महामोर्चा

यवतमाळ: विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पक्षाकडून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात येणाऱ्या इशारा महामोर्चासाठी आज यवतमाळातुन सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते डॉ.निरजभाऊ यांच्या जनसंपर्क कार्यालयावरून नागपूरकडे रवाना झाले…

यवतमाळ: विविध मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात पक्षाकडून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आलेल्या इशारा महामोर्चातील काही क्षणचित्र…

इशारा महामोर्चा

हिवाळी अधिवेशन

डॉ. निरजभाऊ वाघमारे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *