मांगगारोडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी जिल्हा यवतमाळच्या वतीने समर्थन

मांगगारोडी समाजाच्या विविध मागण्यांसाठी मांगगारोडी समाजाच्या वतीने विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आलेल्या मोर्चास आज वंचित बहुजन आघाडी जिल्हा यवतमाळच्या वतीने समर्थन दर्शवून ह्या मोर्चेकऱ्यानी उपस्थित केलेल्या मागण्या शासंनाकडून मान्य करून घेण्यासाठी कोणतीही भूमिका घेतल्यास आम्हीं शेवट पर्यंत त्यांच्या सोबत असू असे युवा नेते डॉ. निरजभाऊ वाघमारे आश्वासित केलें. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे (पूर्व) जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, विदर्भ उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, जिल्हा महासचिव शिवदास कांबळे, , युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष धम्मवती वासनिक, पुष्पाताई शिरसाठ, वासुदेवजी भारसाकळे, शहराध्यक्ष कुंदन नगराळे, करुणा चौधरी, संध्या काळे, रत्नमाला कांबळे, शैलेश भानवे, विलास वाघमारे, पिंगळाबाई खोब्रागडे, नागोराव हरणे, अजय परचाके, उत्तम पाटील, सुकेशनी खोब्रागडे, राधा खोब्रागडे, शिला वैद्य, उज्वला देशभ्रतार, विमल हुमने, धृपताबाई मेश्राम यांच्या सह अनेक पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *