कडव्या आणि रोखठोक लिखाणाच्या माध्यमातुन आंबेडकरी चळवळ समृद्ध करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारे “तुम्हीं खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे” या गाण्याचे मुळ लेखक आणि ख्यातनाम गायक मनोजराजा गोसावी यांनी माझ्या कार्यालयाला भेट दिली.. बाबासाहेबांना अपेक्षित असलेला समाज घडविण्यासाठी तुम्ही करत असलेले कार्य खरंच कौतुकास्पद आहे. तुमच्या कार्यास माझ्या शुभेच्छा असे म्हणुन त्यांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली. एवढ महान व्यक्तीमत्व माझ्या कार्यालयांत प्रथम आगमनानिमित्त त्यांचा शाल – पुष्पगुच्छ देऊन सत्कार व स्वागत केले. यावेळी त्यांचे चिरंजीव गायक आकाश राजा गोसावी उपस्थित होते…
– डॉ. निरजभाऊ वाघमारे