नजूल विभागाकडून लिजपट्ट्याला ग्रीन सिग्नल

नजूल विभागाकडून लिजपट्ट्याला ग्रीन सिग्नल… डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्याdr. niraj waghmare

तर्फे नेताजी नगर वसियांच्या लिजपट्ट्यासाठी चालू असलेल्या लढ्यात प्रशासनाकडून युद्ध पातळीवर कार्य चालू आहे. विद्यमान तहसिलदार, यवतमाळ यांनी नजुल विभागाला मागितलेल्या अहवालात नेताजी नगरवासियांच्या लिजपट्टे प्रकरणात नाहरकत दर्शवून या प्रकरणात नजुल विभागाकडून ग्रीन सिग्नल दाखविला आहे…..

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *