डॉ. निरजभाऊ वाघमारे यांना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या कडून शुभेच्छा

यवतमाळ शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते डॉ. निरजभाऊ वाघमारे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केल्याने यवतमाळ जिल्हा कार्यकारणीच्या वतीने आज शासकीय विश्रामगृहात त्यांचा सत्कार करू त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

Dr Niraj WAghmare

यावेळी पक्षाचे जिल्हा निरीक्षक शरदजी वसतकर, विदर्भ उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, जिल्हाध्यक्ष लक्ष्मीकांत लोळगे, धनंजय गायकवाड, प्रसिध्दी प्रमुख शिवदास कांबळे, शहराध्यक्ष कुंदन नगराळे, युवा जिल्हाध्यक्ष आकाश वाणी, महिला जिल्हाध्यक्ष धम्मवती वासनिक, पुष्पाताई शिरसाठ यांच्यासह सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

dr niraj waghmare

डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या पक्ष प्रवेशाने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाल्याची प्रतिक्रिया उपस्थितांनी दिली व याचं बरोबर डॉ. निरजभाऊ वाघमारे यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या….

Dr Niraj Waghmare

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *