



अलिकडील पोस्ट










डॉ. निरज वाघमारे
आपल्या हक्काचा माणूस
यवतमाळ शहरातील अविकसित वस्तीत जन्माला आलेल्या डॉ. निरज वाघमारे यांनी आपल्या उमेदीच्या काळात सामाजिक कार्यास व राजकीय क्षेत्रात अमिट ठसा उमटवून प्रत्येकांना अवाक केले आहे.
सामाजिक कार्य

रग्णवाहिकेची सेवा
सामान्य गोर-गरीब रुग्णांना दवाखान्यांपयंत जाण्यास गैरसोय होऊ नये याकरिता डॉ. निरज वाघमारे यांच्या तर्फे शहरात मोफत रुग्णवाहिका व आरोग्य दूतांची यंत्रणा उभी करण्यात आलेली आहे. रग्णवाहिकेची सेवा हि रुग्णांना मोफत पुरविण्यात येते.

छत्रीचे वाटप
रस्त्याच्या कडेला छोटा मोठा धंदा लावून आपले उदरनिर्वाह करणार्यांना डॉ. निरज वाघमारे यांनी छत्रीचे वाटप केले.

क्रीडा स्पर्धा
विद्यार्थ्यांतील खिलाडू वृत्ती वाढीस लागावी यासाठी डॉ. निरज वाघमारे यांच्यातर्फे दरवर्षी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येते.

सॅनिटरी पॅड वाटप
महिलांच्या आरोग्याची काळजी घेत डॉ. निरज वाघमारे यांनी यवतमाळ शहरातील महिलांसाठी स्वखर्चाने सॅनिटरी पॅड वाटपाचा उपक्रम हाती घेतला. आतापर्यंत जवळपास २,५०,००० सॅनिटरी पॅड वाटप करण्यात आले.








